परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी भारत दौऱ्यावर असलेल्या लिकटेंस्टाईनचे युवराज अलोइस यांची भेट घेतली. त्यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि भारत-ईएफटीए व्यापार व आर्थिक भागीदारी करारावर (टीईपीए) चर्चा केली.
Home Breaking News परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी भारत दौऱ्यावर असलेल्या लिकटेंस्टाईनचे युवराज अलोइस...