Home Breaking News शक्ति की सप्तधारा’’द्वारे विकसित भारताची निर्मिती: पंतप्रधान मोदींचा तरुणांशी संवाद

शक्ति की सप्तधारा’’द्वारे विकसित भारताची निर्मिती: पंतप्रधान मोदींचा तरुणांशी संवाद

29
0

“शक्ति की सप्तधारा’’द्वारे विकसित भारताची निर्मिती: पंतप्रधान मोदींचा तरुणांशी संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘सेवा संकल्प यात्रे’तील तरुण सहभागींशी संवाद साधला.

 

 

या संवादादरम्यान, २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याच्या संकल्पात तरुणांची भूमिका किती महत्त्वपूर्ण आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. ‘सेवा संकल्प यात्रा’ पंतप्रधानांचे जन्मस्थान असलेल्या वडनगर येथून सुरू झाली असून ती त्यांच्या वाराणसी या संसदीय मतदारसंघाच्या मार्गक्रमण करत आहे.