Home Breaking News मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेल्या सुमारे १७० वर्षे जुन्या ‘खडे हनुमान’ (उभे...

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेल्या सुमारे १७० वर्षे जुन्या ‘खडे हनुमान’ (उभे हनुमान) मंदिरातील मूर्तीचे स्थलांतर करणे प्रशासनासाठी एक आव्हान ठरले आहे..

1
0
मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेल्या सुमारे १७० वर्षे जुन्या ‘खडे हनुमान’ (उभे हनुमान) मंदिरातील मूर्तीचे स्थलांतर करणे प्रशासनासाठी एक आव्हान ठरले आहे. रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्पांतर्गत ही मूर्ती हलवण्यासाठी गेल्या १० दिवसांपासून क्रेन, जेसीबी आणि कामगारांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत; तरीही ती मूर्ती इंचभरही हललेली नाही. सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर, आता आयआयटी (IIT) इंदूरच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. तज्ज्ञांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, ते मूर्ती आणि परिसरातील जमिनीचे तांत्रिक मूल्यांकन करत आहेत. हे तज्ज्ञ नेमके काय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत…