ब्रिक्स २०२६: राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे भारतात आगमन; आज पंतप्रधान मोदींशी द्विपक्षीय चर्चा;
संरक्षण भागीदारी हा चर्चेचा मुख्य विषय. राजधानीत १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दिल्लीत दाखल झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’ (X) वर पोस्ट करून, १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे स्वागत केले.
