Tag: #HelpFoundation
हेल्प फाउंडेशनला जे एस डब्ल्यू कंपनीकडून मोलाची मदत; आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक...
खोपोली :- आपत्तीजनक प्रसंग कुठेही, केव्हाही ओढवू शकतो आणि अशा प्रसंगी सर्वप्रथम मदतीचा हात पुढे करणारी संस्था म्हणजे हेल्प फाउंडेशन. विविध दुर्घटना, पुरस्थिती, रस्ते...