Ashwini Thorat
मेट्रो शहरांमध्ये रिअल इस्टेटचा ब्रेक! मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात...
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील प्रमुख शहरी भागांमध्ये २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. प्रॉपइक्विटीच्या...
‘ExploreiT’: पुण्याच्या एका तरुणाचा पर्यावरण प्रेमातून स्टार्टअपपर्यंतचा प्रवास; वॉटरलेस टॉयलेट, अपशिष्ट...
पुणे – हवामान बदलाबद्दल केवळ चर्चा न करता थेट कृतीवर भर देणारा 'ExploreiT' हा पुण्यातील स्टार्टअप सध्या देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही सस्टेनेबिलिटीचे नवे मॉडेल...
प्रत्येक जिल्ह्यात ‘सीट्रीपलआयटी’ केंद्रांची स्थापना करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश;...
मुंबई – राज्यातील तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यात ‘सीट्रीपलआयटी’ (CIIIT - Centre for Invention, Innovation, Incubation and Training) केंद्र...
बोपोडीमध्ये संत तुकाराम महाराज पालखीचे काँग्रेसतर्फे जल्लोषात स्वागत; हजारो वारकऱ्यांना सेवा-उपक्रमांची...
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु संत शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत...
कोकण किनारपट्टीवर हवामानाचा इशारा! २५ जूनपर्यंत समुद्रापासून दूर रहा – राज्य...
मुंबई | प्रतिनिधी :- कोकणात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, अरबी समुद्रात वाढलेले वारे आणि उंचच उंच भरतीच्या लाटा पाहता राज्य सरकारने २५...
मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा! IMD कडून ‘येलो अलर्ट’, उच्च भरतीचा...
प्रतिनिधी | मुंबई | २४ जून २०२५ :- मुंबईकरांनी पुन्हा एकदा छत्र्या, रेनकोट तयार ठेवाव्यात! कारण हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी २६ जूनपर्यंत ‘येलो अलर्ट’...
डिजिटल पत्रकारांचा आवाज बुलंद! राज्यव्यापी डिजिटल मिडिया मेळाव्याची लवकरच घोषणा –...
प्रतिनिधी – श्रावणी कामत | कोल्हापूर – महाराष्ट्रातील डिजिटल पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांना शासन दरबारी आवाज मिळवून देण्यासाठी ‘डिजिटल मिडिया परिषद’ लवकरच राज्यस्तरीय...
स्वप्नपूर्तीपासून पर्यावरण रक्षणापर्यंत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बहुआयामी प्रकल्पांचे...
नागपूरकरांसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 480 ‘स्वप्न निकेतन’ सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील भोकर गड उतारावर अवजड वाहनांच्या वेगमर्यादेत वाढ होणार?; चालक...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भोकर घाट (भोर घाट) उतारावरून जाणाऱ्या अवजड वाहनांच्या वेगमर्यादेत लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या ४० किमी प्रतितास असलेली ही मर्यादा...
‘यार बिना चैन कहा रे…’ सुरेल मैफलीत रसिक चिंब चिंब! संगीत,...
निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात रविवारी, दिनांक २२ जून २०२५ रोजी विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘यार बिना चैन कहा रे…’ या सुमधुर...