Home Breaking News भारताने २०२ च्या टी-२० वर्ल्ड कप अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला.

भारताने २०२ च्या टी-२० वर्ल्ड कप अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला.

28
0
  •  मुंबई: भारताने २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कप अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला,सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वा खाली, हा  सामना मुंबईतिल  वानखेडे  स्टेडियम येथे झाला.

५ मार्च २०२६ रोजी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडला ७ धावांनी हरवून भारताने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. आता ८ मार्च रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल.

इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने २० ओव्हर मध्ये  ७ बाद २५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला २० षटकांत केवळ २४६ धावा करता आल्या.

प्रमुख संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, रिंकू सिंग.