एकनाथ शिंदे: एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अचानक भेट घेतली, त्यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली, याचे कारण विचारले असता त्यांनी काय सांगितले? महाराष्ट्रातील दुष्काळाच्या स्थिती बद्दल बोलण्यासाठी शिवसेना प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.