Home Breaking News राहुल गांधी यांच्या ‘मत चोरी’च्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार;

राहुल गांधी यांच्या ‘मत चोरी’च्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार;

22
0

राहुल गांधी यांच्या ‘मत चोरी’च्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार; म्हणाले – “निवडणूक आयोगाला बदनाम करून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या ‘मत चोरी’च्या (व्होट चोरी) वक्तव्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांचा समाचार घेत म्हटले की, राहुल गांधी आणि विरोधी पक्ष घटनात्मक संस्थांवर अविश्वास दाखवून देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.