Home Breaking News भारतीय संघाची न्यूझीलंड वर मात करत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वामध्ये.

भारतीय संघाची न्यूझीलंड वर मात करत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वामध्ये.

64
0

 


भारतीय संघाची न्यूझीलंड वर मात , सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वामध्ये  टी 20 वर्ल्ड कप जिंकला.

भारतीय संघाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीडंवर एकतर्फी विजय मिळवून भारतीय संघानी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. ज्या क्षणाची 7 फेब्रुवारीपासून प्रतिक्षा होती तो क्षण अखेर आला आहे. भारतीय संघाने रविवारी 8 मार्चला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आह

भारतीय संघाने  न्यूझीलंडवर मात करत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वामध्ये ही कामगिरी केली आहे.भारतीय संघाच्या या विजयात प्लेइंग ईलेव्हनमधील 11 खेळाडूंनी योगदान दिलं. मात्र संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह हे

भारतीय संघाच्या महाअंतिम सामन्यातील विजयाचे हिरो ठरले.भारतीय संघा हा टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची ही इतिहासातील तिसरी वेळ ठरली.