Home Breaking News केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘हिंद-दी-चादर...

केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी 350 वां शहीदी समागम’ येथे प्रमुख उपस्थिती.

28
0

🔸केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी 350 वां शहीदी समागम’ येथे प्रमुख उपस्थिती.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री गिरीष महाजन, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री गणेश नाईक, मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार बाबूसिंह महाराज राठोड, शीख धर्मगुरु बाबा हरनाम सिंह खालसा व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

🔸 केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी 350 वां शहीदी समागम’ में प्रमुख उपस्थिति।

इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री गिरीष महाजन, मंत्री एड. आशिष शेलार, मंत्री गणेश नाईक, मंत्री संजय राठोड, राज्य मंत्री माधुरी मिसाल, विधायक रविंद्र चव्हाण, विधायक बाबूसिंह महाराज राठोड़, सिख धर्मगुरु बाबा हरनाम सिंह खालसा एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।