Home Breaking News “स्वर्गीय अनुभव देणारा महामार्ग” – मुंबई-गोवा महामार्गाच्या नव्या रूपाने कोकणकरांची मनं जिंकली!
कोकणकरांनी या महामार्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवी चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, “तुम्ही फक्त महामार्ग नाही दिला, तर आमच्या प्रवासाला स्वर्गीय अनुभव दिला आहे.”
कोकणकरांचा अभिमान वाढवणारा महामार्ग