Tag: #MarathwadaMuktiSangramDin
बीडकरांचे ऐतिहासिक स्वप्न साकार! बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा आजपासून सुरू
बीड – बीडकरांच्या जीवनात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. तब्बल 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला बीड-अहिल्यानगर-परळी रेल्वे प्रकल्प अखेर मार्गी लागला असून आज (17...