Tag: #KeralaNews
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या ताफ्याला अपघात; अचानक वळण घेणाऱ्या दुचाकीस्वाराला...
तिरुवनंतपुरम, ३० ऑक्टोबर २०२४: केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या ताफ्याला तिरुवनंतपुरममध्ये एक गंभीर अपघात झाला. मुख्यमंत्री विजयन यांचे वाहन आणि त्यांच्यासोबत असलेल्या पाच इतर...