Tag: #DefenceNews #SwadeshiViman
स्वदेशी सामर्थ्याचा नवा झेंडा! नाशिकच्या एचएएल प्रकल्पातून तेजस मार्क-1ए ची पहिली...
नाशिक : देशाच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेला एक नवा आयाम देणारी अभिमानास्पद घटना आज घडली आहे. भारताचे स्वदेशी लढाऊ विमान तेजस मार्क-1ए ने हिंदुस्थान एरोनॉटिक्स...