Tag: #CivicIssues
२० वर्षांपासून पत्र्याच्या शेडमध्ये चालणारी वारजे माळवाडी पोलिस चौकी; मूलभूत सुविधांचा...
वारजे – शहराच्या पश्चिम भागातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेली वारजे माळवाडी पोलिस चौकी गेली तब्बल २० वर्षे तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये कार्यरत आहे. या कालावधीत प्रशासनाने...