Tag: #Bangladesh #TariqueRahman #MinorityRights #Democracy #Dhaka #SouthAsiaPolitics
बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान यांचे पहिले भाषण; हिंदू-बौद्ध अल्पसंख्याकांना सुरक्षिततेची...
ढाका : बांगलादेशचे नवे पंतप्रधान Tarique Rahman यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बुधवारी रात्री देशाला पहिले संबोधन केले. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी देशासमोरील आव्हाने, सरकारच्या प्राधान्यक्रमांची...