Home Breaking News सोनम वांगचुक यांनी ग्लुकोज घेण्यास नकार; रक्तातील साखरेची पातळी अद्याप कमी,

सोनम वांगचुक यांनी ग्लुकोज घेण्यास नकार; रक्तातील साखरेची पातळी अद्याप कमी,

20
0

सोनम वांगचुक यांनी ग्लुकोज घेण्यास नकार; रक्तातील साखरेची पातळी अद्याप कमी, एम्स-सफदरजंगच्या डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत माहिती

सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, त्यांच्या आरोग्याबाबत डॉक्टरांची चिंता अद्याप पूर्णपणे दूर झालेली नाही. त्यांनी ग्लुकोज घेण्यास नकार दिल्याने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी अजूनही कमी असल्याची माहिती एम्स-सफदरजंगच्या डॉक्टरांनी दिली.