केंद्र सरकार राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम, १९७१ मध्ये दुरुस्ती करत असून, त्यानुसार ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते.
Home Breaking News ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते.