Home Breaking News मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांवर कारवाई, ब्लिंकइटच्या भिवंडी गोदामाचा परवाना निलंबित. Breaking News मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांवर कारवाई, ब्लिंकइटच्या भिवंडी गोदामाचा परवाना निलंबित. By J Ramdas - 24 October 2026 20 0 Share FacebookTwitterWhatsAppTelegramCopy URLLinkedin मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांवर कारवाई, ब्लिंकइटच्या भिवंडी गोदामाचा परवाना निलंबित. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ब्लिंकइटच्या भिवंडी गोदामाचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित केला आहे. https://polkholnama.news/wp-content/uploads/2026/10/VID_20261024_142114_031.mp4