Home Breaking News नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास.

नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास.

19
0

नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास.

गोवा : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) पहाटे गोव्यात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. पहाटे सुमारे ५.२० वाजता त्यांच्या निवासस्थानी तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ दिनकरराव पाटेकर होते. रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नाना पाटेकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण केली. नायक, सहनायक, खलनायक तसेच चरित्र भूमिका अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी प्रभावीपणे साकारल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ४.१८ ते ४.२० वाजण्याच्या सुमारास त्यांचे केअरटेकर त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले. त्यावेळी नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेले होते. त्यांच्यात कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

मणिपाल हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणले तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी तसेच रुग्णालयात सलग सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही.

या प्रकरणात मेडिको-लीगल केस (MLC) नोंदवण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नाना पाटेकर यांना कार्डियाक अरेस्ट आला होता. त्यांच्या हृदयाशी संबंधित उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहितीही डॉक्टरांनी दिली आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांनीही दुर्दैवी असल्याचे सांगत पुष्टी केल्याचे वृत्त आहे. त्यांच्या निधनानंतर चाहते, कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील अनेक व्यक्तींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिल्याचे वृत्त आहे.

नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर परिंदा, क्रांतिवीर, प्रहार, खामोशी, अग्निसाक्षी, नटसम्राट, वेलकम यांसह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या. त्यांच्या दमदार संवादफेकी, प्रभावी अभिनयशैली आणि वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवला.