Home Breaking News साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ ला उत्साह पूर्ण प्रारंभ.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ ला उत्साह पूर्ण प्रारंभ.

40
0

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ ला उत्साह पूर्ण प्रारंभ.

उपमहापौरशर्मिलाबाबर व आयुक्तडॉविजयसूर्यवंशीयांच्याहस्तेउद्घाटनसामाजिकसाहित्यिकआणिसांस्कृतिककार्यक्रमांनानागरिकांचाउत्स्फूर्तप्रतिसाद

  पिंपरीदि. १ ऑगस्ट  :पिंपरी चिंचवड    महानगरपालिकेच्या.  वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेविचार प्रबोधन पर्व २०२६ या  कार्यक्रमाचा आज भक्तीशक्ती चौकनिगडी येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झालालोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समतासामाजिक न्यायश्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा समाजापर्यंतविशेषतः युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर व आयुक्त डॉविजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

 आजच्या खासदार श्रीरंग आप्पा बारणेआमदार महेश लांडगे,शंकर जगतापस्थायी समिती सभापती अभिषेक बारणेविरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अ प्रभाग अध्यक्षा अर्चना करांडेनगरसदस्य अनिल घोलप,अनुराधा गोरखेसुलभा उबाळेसुप्रिया चांदगुडेऐश्वर्या तरसनिलेश तरसमधुरा शिंदेउपायुक्त अण्णा बोदडेविशेष अधिकारी किरण गायकवाडजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिकसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश अवघडेजेजुरी देवस्थानाचे अध्यक्ष अनिल सौंदंडेसामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे,संजय ससाणेअरुण जोगदंड,युवराज दाखले,नितीन घोलपप्रल्हाद सुधारे,सुनिल भिसे,रोहन भिसे,नाना कसबे,सतीश भवाळ,यादव खिलारे,विशाल कसबे,बाळासाहेब रसाळ,शिवाजी साळवेडी.पी.खंडाळेनेताजी शिंदे,नामदेवराव रिट्टे,भगवान शिंदेपोपट आरणेमारुती जाधवनरसिंह वैरागरसुरेश वैरागरप्रसाद केसरेअर्चना शिंदेसुनिता भेंगळेसमिरा राजगुरूअनिता जगधनेमहिला अध्यक्षा उषाताई कांबळेकल्पना मोरे-दाखले,अनिशा पवारसंगिता नानेकरगीता अडागळेआशा शहाणे,  मीना खिलारे,  संदीप रोखडेगणपत जाधवअरुणा भोसलेतेजस्विनी भोसलेकिर्ती जाधववंदना जाधवसचिन लिमकरविलास गडसिंगसंतोष जाधवअनंत कुलकर्णीसतीश रिट्टे तसेच विविध सामाजिक संस्थासांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरमहिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि. १ ते ७ ऑगस्ट  २०२६ या कालावधीत भक्तीशक्ती चौकनिगडी येथे आयोजित या महोत्सवात सामाजिक प्रबोधनपर व्याख्यानेवैचारिक परिसंवादसाहित्यिक कार्यक्रमकवी संमेलनलोककला सादरीकरणेसंगीत मैफिलीसांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सनईवादनपारंपरिक हलगीवादनबँड स्पर्धा,स्वरचंदन‘ गीतगायन, ‘महाराष्ट्राची लोकसंस्कृती‘ या सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.   

या सात दिवसांच्या महोत्सवात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञसाहित्यिकविचारवंतकलावंत आणि लोककलावंत सहभागी होणार असूनसामाजिक प्रबोधनासोबतच महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहेमहोत्सवातील सर्व कार्यक्रमांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावाअसे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यशाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून समाजातील वंचितशोषित आणि सर्वसामान्यांच्या भावना प्रभावीपणे व्यक्त करत सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केलीसमताबंधुतासामाजिक न्याय आणि मानवतेचा त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहेत्यांच्या विचारांचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच नव्या पिढीपर्यंत त्यांचा वैचारिक वारसा पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहेया विचार प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनसांस्कृतिक जतन आणि लोकसहभाग अधिक दृढ होईलनागरिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा संदेश समाजात अधिक व्यापक करावा.” 

आयुक्त डॉविजय सूर्यवंशी