Home Breaking News NEET पेपर लीक वाद आणि देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून कॉकक्रोच जनता पार्टी...

NEET पेपर लीक वाद आणि देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून कॉकक्रोच जनता पार्टी (CJP)चे आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे

40
0

NEET पेपर लीक वाद आणि देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून कॉकक्रोच जनता पार्टी (CJP)चे आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे.

20 जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाने “चलो संसद” मोर्चाची हाक दिली आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशातील विविध राज्यांमधून विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार आणि त्यांचे पालक 19 जुलैच्या संध्याकाळपासूनच दिल्लीतील जंतर-मंतर येथे जमा होऊ लागले आहेत. संसदेच्या अधिवेशनादरम्यान प्रस्तावित या मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था अभूतपूर्व स्तरावर वाढविण्यात आली आहे.