Home Breaking News ३५०व्या शहिदी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व राज्यस्तरीय समागम...

३५०व्या शहिदी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व राज्यस्तरीय समागम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ या समागम कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह यांचे नवीमुंबई विमानतळावर आगमन झाले.

14
0

 

 

गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व राज्यस्तरीय समागम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ या समागम कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह यांचे नवीमुंबई विमानतळावर आगमन झाले. याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

 

यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, आशिष शेलार, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, आमदार प्रवीण दरेकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.