Home Breaking News राष्ट्रीय रक्षा महाविद्यालयाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद; आर्थिक सुरक्षा व धोरणात्मक विकासावर चर्चा
या शिष्टमंडळाचे नेतृत्व मेजर जनरल Harkirat Singh (सेवानिवृत्त) यांनी केले. या प्रतिनिधीमंडळात एकूण १६ सदस्यांचा समावेश असून त्यात ८ भारतीय लष्कराचे अधिकारी, मित्र राष्ट्रांतील ६ संरक्षण अधिकारी आणि २ सरकारी अधिकारी सहभागी झाले होते.