Tag: #WorkLoadCrisis
बँक व्यवस्थापकाची कामाच्या तणावामुळे आत्महत्या; बँकेतच घेतला मृत्यूचा निर्णय
बारामती (पुणे) – बँकिंग क्षेत्रातील तणाव आणि मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. बारामती येथील एका राष्ट्रीयकृत बँकेतील वरिष्ठ व्यवस्थापक शिवशंकर...