Tag: #VehicleBanTiming
वाहतूक कोंडीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा निर्णायक उपाय! अवजड वाहनांवर बंदीची वेळ वाढवली
पिंपरी-चिंचवड : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या संतप्त तक्रारी लक्षात घेता अखेर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने कडक पावले उचलली आहेत. शहरातील मुख्य मार्गांवर होणारी...