Tag: #RavetIncident
रावेतमध्ये हॉटेल व्यावसायिकाला धमकी देत खंडणीची मागणी; दोन आरोपींना अटक
रावेत : रावेत येथील म्हस्के वस्ती परिसरात असलेल्या शौर्य रेसीडेन्सी लॉजिंग हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि. १४) दुपारी अडीचच्या सुमारास...