Tag: #PuneToSecunderabad
पुण्याहून नव्या वंदे भारत गाड्यांचा शुभारंभ; प्रवास होणार अधिक वेगवान, आरामदायक!
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! रेल्वे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक होण्यासाठी भारतीय रेल्वेने पुण्याहून चार नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या सुरूवातीची घोषणा केली आहे....