Tag: #ProudOfRachelGupta
Rachel Gupta ने जिंकला Miss Grand International 2024 चा किताब!
भारतातील सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या गुढ्या पुन्हा एकदा जागतिक स्तरावर उंचावल्या आहेत. भारताची तेजस्वी सौंदर्यवती Rachel Gupta हिने Miss Grand International 2024 च्या स्पर्धेत विजयी...