Tag: #PoomsaePower
लोनावळ्याच्या Hustle Taekwondo Academy चा राज्यस्तरीय अजिंक्य झेंडा फडकवला!
नाशिक येथे पार पडलेल्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर क्योरोगी आणि ११ व्या पूम्से तायक्वांदो स्पर्धेत लोनावळ्यातील Hustle Taekwondo Academy च्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी...