Tag: #PCMC
नागरिकांनी खोट्या ‘एसएमएस’ वर विश्वास ठेऊ नये; महापालिका जलशुद्धीकरण केंद्राकडून आवाहन
पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राकडून पाणी निर्जंतुकीकरण करुन विविध शास्त्रोक्त प्रक्रियांचे अवलंब करुनच शहरामध्ये पाणीपुरवठा केला जातो. महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राकडून पाणी निर्जंतुकीकरणासाठी...
चिखली-कुदळवाडीतील अनधिकृत भंगार दुकाने हटवण्याच्या कारवाईला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध; देहू-आळंदी रस्त्यावर...
पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली-कुदळवाडी परिसरातील अनधिकृत भंगार दुकाने, गोदामे आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांविरोधात गुरुवारी (दि.३०) जोरदार कारवाई सुरू केली. मात्र, स्थानिक व्यापाऱ्यांनी या कारवाईला तीव्र...
नागरिकांनी फ्रॉड ‘एसएमएस’ला बळी पडू नये; महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन.
पिंपरी, दि. ३० जानेवारी २०२५ :- पिंपरी - चिंचवड शहरामध्ये सध्या ज्या नागरिकांची पाणीपट्टी थकीत आहे अशा मालमत्तेचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या माध्यमातून याबाबत...
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘आम्ही भारताचे लोक’ कार्यक्रमाचे आयोजन, १५० पेक्षा जास्त...
पिंपरी, दि. २३ जानेवारी २०२५ : भारतीय संविधानाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी तसेच भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ तसेच संविधानाला सांगीतिक मानवंदना...
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त डिजीटल मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन.
पिंपरी, दि. २३ जानेवारी २०२५ - महाराष्ट्र शासनाच्या वतीने १४ ते २८ जानेवारी २०२५ दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे....
वाय नॉट अस! ‘पर्पल जल्लोष’मध्ये दिव्यांग कलाकारांच्या ‘फॅशन शो’ने वेधले सर्वांचे...
पिंपरी , दि. १८ जानेवारी २०२५ : रॅम्पवरून सांस्कृतिक जगताकडे टाकलेले पाऊल... प्रत्येक पावलात दिसून येणारा आत्मविश्वास... सौंदर्याला भूरळ पडेल अशी चेहऱ्यावरील आश्वासक भावना... अन् रसिकांची...
पाहिलं एक स्वप्न…. दिव्यांग नव कवींचे संमेलन उत्साहात, कवींनी जिंकली उपस्थितांची...
पिंपरी : मी पाहिलं आज एक स्वप्न मुक्तेचे मानवतेचे... अशी मानवतेचं महत्त्व सांगणारी कविता, आयुष्य हा संघर्ष असतो, कधी तिखट तर कधी गोड असतो... अशी आयुष्याचं महत्त्व...
दिव्यांगांच्या महाउत्सवासाठी महापालिका सज्ज, विविध क्षेत्रांमधील मान्यवर राहणार उपस्थित….
पिंपरी, दि.१६ जानेवारी २०२५ - दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने १७ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्पल जल्लोष –...
पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग तातडीने हटवावे- आयुक्त शेखर...
पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स, गॅन्ट्री आदी साहित्य तातडीने हटवावे, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त...
चिंचवड रेल्वे उड्डाणपूल पाडून नवीन पूल बांधणीला मंजुरी; पिंपरी-चिंचवड शहरात मोठा...
पिंपरी-चिंचवड: चिंचवड स्थानकाजवळील पुणे-मुंबई महामार्गाला चिंचवड गावाशी जोडणारा ४७ वर्षे जुना रेल्वे उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) घेतला आहे. रेल्वे विभागाच्या सूचनेनुसार आणि...