Tag: #PausAlert
समृद्धी महामार्गावरील मेहकरजवळ पावसामुळे वाहतुकीला अडथळा; प्रशासन सतर्क
समृद्धी महामार्गावर मेहकर परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेषतः काही भागांत पावसाचे पाणी महामार्गावर साचल्याने वाहनचालकांना सावधगिरी बाळगावी...