Tag: #NHAI
पुण्यातील वाहतूक समस्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची केंद्रीय मंत्री गडकरींना महत्त्वपूर्ण मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर आणि परिसरातील ट्रॅफिक कोंडी सोडवण्यासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे तातडीने रुंदीकरण करण्याची मागणी केली...