Tag: #NewLeadershipVision
“लायन्स लिजंड्स लोणावळा क्लबच्या २०२५-२६ पदग्रहण सोहळ्यात सामाजिक उपक्रमांचे नवे संकल्प”
लोणावळा | लोणावळ्यातील प्रतिष्ठित लायन्स लिजंड्स क्लब चा पदग्रहण समारंभ दिमाखात संपन्न झाला. हॉटेल चंद्रलोक येथे झालेल्या या भव्य समारंभाचे उद्घाटन लायन एम.जे.एफ. गिरीश...