Tag: #Nandani
माधुरी हत्ती परत येणार! मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूरकरांना मोठा शब्द, सरकारकडून हालचालींना वेग
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील ‘महादेवी उर्फ माधुरी’ हत्तीच्या परताव्याबाबत कोल्हापूरकरांचे मनोबल उंचावणारी मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय...