Tag: #MuthaRiverBridge
पुण्यात मुठा नदीवरील नव्या पादचारी पुलाचे भव्य उद्घाटन
पुणे : शहराच्या वाहतुकीला नवे बळ देणारा आणि नागरिकांसाठी सोयीस्कर ठरणारा मुठा नदीवरील पादचारी पूल अखेर आज पुणेकरांच्या सेवेत दाखल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...