Tag: #MaharashtraIASNews
महाराष्ट्रातील १२ वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना IAS पदोन्नती; महसूल विभागाचा गौरवाचा क्षण!
महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण ठरलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात राज्यातील १२ वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) पदोन्नती देण्यात आली आहे. या निर्णयाची अधिकृत अधिसूचना...