Tag: #lokhitarth
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या प्रमुख...
पुणे | १९ फेब्रुवारी २०२५ | सकाळी १०.२५ वा.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर घडवणाऱ्या ‘जय शिवाजी - जय भारत’ पदयात्रेचा पुण्यात मुख्यमंत्री...
नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिपसाठी पर्णिका इंदापुरेची निवड! विजयराज पतसंस्थेतर्फे भव्य सत्कार सोहळा
पिंपरी-चिंचवड :- खेळ आणि शिक्षण यांचा सुंदर संगम साधत पिंपळे गुरव येथील पर्णिका रोहित इंदापुरे हिने स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिपच्या अंडर-सेव्हन गटात स्थान मिळवले आहे. तिच्या...
तिरुपतीतून धार्मिक पर्यटनाच्या भविष्याचा वेध
तिरुपतीचा पवित्र दौरा हा केवळ आध्यात्मिक अनुभव नव्हता, तर धार्मिक पर्यटनाच्या नव्या संकल्पनांचा वेध घेणारा क्षण होता. श्री वेंकटेश्वर मंदिरात श्रीच्या चरणी नतमस्तक होताना...
१७ फेब्रुवारी २०२५ – छत्रपती संभाजीनगर येथील विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन
दि.१७फेब्रुवारी२०२५:- महापालिकेने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामुळे महापुरुषांच्या विचारांना नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार व प्रसार होत असून त्यामाध्यमातून सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्याचा...
पुण्याच्या उद्योगपतीला शेअर फ्रॉडमध्ये १.८६ कोटी रुपयांचा फटका; फसवणूक करणाऱ्यांनी ५४...
पुण्यातील एका ६७ वर्षीय उद्योगपतीला ऑनलाइन शेअर ट्रेडिंग फसवणुकीत १.८६ कोटी रुपयांचा मोठा फटका बसला आहे. त्यांना फसवणूक करणाऱ्यांनी विश्वास दिला होता की त्यांचा...
“Bigg Boss Marathi 5 ची स्पर्धक अंकिता प्रभू वलावलकर आणि कुणाल...
"Bigg Boss Marathi सीझन ५ च्या स्पर्धक अंकिता प्रभू वलावलकर आणि कुणाल भागत यांचे नुकतेच एक सुंदर पारंपरिक कोंकणी पद्धतीने लग्न झाले. अनेक वर्षांच्या...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परम पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्यासोबत...
आंध्र प्रदेश, तिरुपती – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या तिरुपती दौऱ्यात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परम पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची...
मुंबई लोकल ट्रेन: वाढती गर्दी, अपघात आणि विलंब – प्रवाशांसाठी गंभीर...
मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवा सध्या वाढती गर्दी, अपघात आणि विलंब यांसारख्या समस्यांमुळे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. अप्रैल २०२४ मध्ये आयआयटी पाटण्याचा...
भाजपा शिष्ट मंडळाची पिंपरीतील विकास कामांसाठी विशेष तरतूद करण्याची मागणी
पिंपरी, पुणे शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून पिंपरी विधानसभा क्षेत्र ओळखले जाते. मागील अनेक वर्षांपासून पिंपरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा अनुशेष बाकी आहे, तो...
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या ‘तरंग’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा सहभाग; सुरक्षा व्यवस्थेत मोठी...
पुणे :– पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘तरंग’ कार्यक्रमाला भव्य प्रतिसाद मिळाला असून, या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित...








