Tag: #lokhitarth
पुणे पोलिसांचा ‘मिशन परिवर्तन’ उपक्रम – विधीसंघर्षीत बालकांसाठी रोजगार आणि नव्या...
पुणे – पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि कला, क्रीडा, साहित्य शांतीदूत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे पोलीस मिशन परिवर्तन’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात...
पुणे पोलिसांची मोठी कारवाई – दुचाकी चोरट्याला पकडले, ‘स्प्लेंडर प्लस’ सह...
पुणे – पुणे शहरात वाहन चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. चंदननगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या...
पिंपरी-चिंचवडच्या वीज वितरणात सुधारणा होणार? आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली...
महावितरणच्या २२ के.व्ही. स्तराचे ११ के.व्ही. मध्ये रूपांतरण करण्याची मागणी, नागरीकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर
पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज वितरण...
लोकोत्सवातून होते भारतीय संस्कृतीची ओळख – आमदार उमा खापरे
लोकोत्सवात घडले महाराष्ट्र - ओरिसा मधील आदिवासी संस्कृतीचे दर्शन
प्रतिनिधी श्रावणी कामत
पिंपरी, पुणे - भारताला दैदिप्यमान सांस्कृतिक, सामाजिक परंपरा लाभलेल्या आहेत. सांस्कृतिक वारसा जोपासत हा...
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब!
राजकीय नेत्यांचा एकमताने निर्णय, नव्या चेहऱ्यांच्या संधीवर उत्सुकता
मावळ आणि मुळशी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला बिनविरोध स्वरूप देण्याचा सर्वपक्षीय...
एस. बी. पाटील यांच्या जयंती निमित्त पीसीसीओईआर येथे रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी श्रावणी कामत
पिंपरी, २२ मार्च २०२५: एका माणसाने केलेले अवयवदान तब्बल आठ जणांचे प्राण वाचवू शकते आणि त्यामुळे हजारो गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते....
पुण्यात हृदयद्रावक घटना : IIT अभियंत्याने तीन वर्षीय मुलाचा केला निर्घृण...
पुणे, २२ मार्च: पुणे शहरातील चंदननगर परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मल्टिनॅशनल कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या IIT बंगळुरूच्या पदवीधराने संशयाच्या भरात...
भारती विद्यापीठ पोलीसांची वेगवान कारवाई – तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन...
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने त्यांचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात...
प्लास्टिकमुक्त पिंपरी चिंचवडसाठी महानगरपालिकेकडून जनजागृती सुरू
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पिंपरी चिंचवड शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे...
राज्यातील विकास कामांचा आढावा! वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
राज्यातील विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीला वेग देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि विविध क्षेत्रातील सुधारणा...









