Tag: #HeavyRainKonkan
गणपतीपुळ्यात समुद्राच्या लाटा मंदिराच्या उंबरठ्यापर्यंत; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
रत्नागिरी | गणपतीपुळे – २५ जुलै २०२५कोकण किनारपट्टीवर पावसाने जोर धरल्याने समुद्र प्रचंड खवळलेला आहे. गणपतीपुळ्यातील श्री गणपती मंदिराच्या परिसरात समुद्राच्या उंच लाटा थेट...