Tag: #GopinathMundeScheme
ऊस तोडणी मजूर, शेतकरी आणि वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय!
मुंबई | विशेष प्रतिनिधी: महाराष्ट्रातील साखर कारखाने, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार आणि ऊस तोडणी मजूर यांच्यातील कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने मोठे...