Tag: #FelineFriends
आंतरराष्ट्रीय मांजर दिन साजरा करत खोपोलीतील मांजरप्रेमींचा उत्स्फूर्त जल्लोष
खोपोली, प्रतिनिधी श्रावणी कामत — जगभरात दरवर्षी ८ ऑगस्ट रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय मांजर दिन यंदाही खोपोलीत प्रेम, उत्साह आणि मांजरांच्या गोड चाळ्यांनी रंगला....