Tag: #FarmingReform
१ गुंठ्याच्या जमिनीचीही खरेदी-विक्री शक्य; फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय, तुकडेबंदी कायदाची...
महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री...