Tag: #EnvironmentalAlert
दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा प्रदूषणाचा कहर! वायू गुणवत्ता गंभीर पातळीवर, AQI पोहोचला 303...
दिल्ली-एनसीआरमध्ये वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. मंगळवारी सकाळी राजधानी दिल्लीचा सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 303 इतका नोंदवला गेला, जो...