Tag: #CrimeInMumbai
“बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: मुंबई क्राईम ब्रांचकडून कसून चौकशी सुरू”
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री 9.15 वाजता वांद्र्यातील त्यांच्या कार्यालयाजवळ...