Tag: #CongressVsSena
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? महायुती आणि मविआ यांच्यात चुरस शिगेला!.
मुख्यमंत्रिपदाची चुरस:
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच महायुती आणि मविआ यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून तणाव निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात एकनाथ शिंदे आणि...