Tag: #AnimalRescueSuccess
“वनतारा सेंटरमध्ये माधुरी हत्तीणीचा आनंददायी नवा अध्याय; नव्या मित्रमैत्रिणींसह रमली”
गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात सध्या अनेक रेस्क्यू केलेल्या हत्तींचे संगोपन केले जात आहे. यामध्ये कोल्हापूर येथील प्रसिद्ध नांदणी मठातील *'माधुरी हत्तीणी'*चाही समावेश आहे....