Tag: #AIcameras
पुणेकरांनो लक्ष द्या! गणेशोत्सवासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; प्रशासनाकडून ‘ड्राय डे’ लागू
पुणे : पुणेकरांच्या लाडक्या गणेशोत्सवाला यंदा अभूतपूर्व गर्दीची अपेक्षा असून, तो सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी व्यापक नियोजन आखले आहे. पोलिस आयुक्त...