Tag: #AccidentNews #मध्यप्रदेशअपघात #उज्जैन #बसअपघात
उज्जैनमध्ये भीषण बस अपघात; अनेक प्रवासी जखमी, मृतांची संख्या वाढण्याची भीती
मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात आज सकाळी एक भीषण बस अपघात झाला असून, या दुर्घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता...